1 MONTH DURATION / 2 VIEWS 🛑ONLINE प्रवेश प्रक्रियेसाठी नियमावली 🛑 👉Manual OTP share करता येणार नाही. 👉VIEWS COUNT संपल्यानंतर COUNT RESET करता येत नसल्यामुळे VIDEO पाहताना काळजी घ्यावी 👉लॅपटॉप ला app support करत नसल्यामुळे कृपया मोबाईल /टॅब चा वापर करावा 👉ज्या मोबाईल/टॅब मध्ये SIM असेल त्याच मोबाईल मध्ये APP DOWNLOAD करून कोर्से PURCHASE करावा . (दोन मोबाईल मध्ये कोर्से /दोन वेळेस LOGIN केल्यास ACADEMY जबाबदार राहणार नाही ) 👉नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध केले जातात .WHATSAPP /TELEGRAM वर SHARE केले जाणार नाही 👉VEDIO अँप मध्ये DOWNLOAD केल्यानंतर OFFLINE पहिले तरीही VIEWS COUNT होतो 👉ऑफलाईन BATCH SHEDULE प्रमाणे APP वर VIDEO 2 दिवसांनी UPLOAD केले जातील 👉सर्व फी एकरकमी भरून सहकार्य करावे . 👉ONLINE भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही . 👉ONLINE BATCH PURCHASE केल्या नंतर OFFLINE ला CONVERT करता येणार नाही 👉आम्ही 18% GST सहीत सर्व TAX भरतो त्यामुळे फी मध्ये कृपया DISCOUNT मागू नये