🔴ONLINE प्रवेश प्रक्रियेसाठी नियमावली.. COURSE DURATION - 04 MONTHS TOTAL VIEWS - 02 कोर्से Purchase करण्याआधी नियम + त्या कोर्सेची माहिती घेतल्यायाची खात्री करावी . 🔺 Device : 1. Manual OTP: शेअर केला जाणार नाही. 2. लॅपटॉपला APP support नाही, म्हणून मोबाईल किंवा टॅब वापरावा. 3. TAB मध्ये SIM असल्यासच APP support करतो. 4. ज्या मोबाईल/टॅब मध्ये SIM असेल, त्या मध्येच APP डाउनलोड करून कोर्स PURCHASE करावा. 5. दोन वेगवेगळ्या डिव्हाइस किंवा दोन वेळा LOGIN केल्यास ACADEMY जबाबदार राहणार नाही. 🔺 Notes /Books : 1. PDF नोट्स WhatsApp / Telegram वर शेअर केले जाणार नाहीत. 2. जे Step Up चे Notes आहेत, ते PDF स्वरूपात उपलब्ध होतील 3. जे Book content आहे, ते BOOK खरेदी करावे लागेल. 4. BOOK ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी मार्केटमध्ये विकत घ्यावी लागेल. बुकची pdf share केली जाणार नाही. 🔺 Video Download & Offline Views : 1. COUNT संपल्यानंतर RESET होत नाही, त्यामुळे प्रत्येक VIDEO काळजीपूर्वक पाहावी. 2. VIDEO अँपमध्ये DOWNLOAD करून OFFLINE पाहिल्यासही VIEWS COUNT होते. 3. OFFLINE BATCH SCHEDULE प्रमाणे APP वर VIDEO 2 दिवसांनी UPLOAD केले जातील. 🔺 Fee Payment: 1. सर्व फी एक-रकमी भरून सहकार्य करावे. 2. ONLINE भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही. 3. ONLINE BATCH नंतर OFFLINE मध्ये CONVERT करता येणार नाही. 4. COURSE expiry नंतर VALIDITY वाढवता येणार नाही.[ त्याची AUTHORITY ACADEMY कडे नाही.] 🔺 Taxes & Discounts: 1. Academy 18% GST सहीत सर्व TAX भरतो, त्यामुळे फी मध्ये DISCOUNT मागू नये.