⚠️ कोर्स Purchase करण्याआधी नियम व त्या कोर्सची संपूर्ण माहिती घेतल्याची खात्री करावी. ⏳ Course Duration: 06 Months 👁️ Total Views: 03 📱 Device Rules 🔐 Manual OTP दिला जाणार नाही 📵 Laptop ला APP support नाही; Mobile / TAB वापरणे आवश्यक 📲 SIM असलेल्या TAB मध्येच APP support उपलब्ध 📥 SIM असलेल्या Mobile / TAB मध्येच APP डाउनलोड करून कोर्स Purchase करावा 🚫 दोन वेगवेगळ्या Device वर किंवा Multiple LOGIN केल्यास Academy जबाबदार राहणार नाही 📄 Notes / Books ❌ PDF Notes WhatsApp / Telegram वर शेअर केले जाणार नाहीत 📥 Step Up चे Notes APP मध्ये PDF स्वरूपात उपलब्ध होतील 📚 Book content साठी संबंधित Book वेगळी खरेदी करावी लागेल ❌ Book ची PDF दिली जाणार नाही; Online विद्यार्थ्यांनी Book मार्केटमधून खरेदी करावी 🎥 Video Download & Offline Views 🔢 Views Count संपल्यानंतर RESET होत नाही ⬇️ Video Download करून Offline पाहिल्यासही Views Count होईल ⏰ Offline Batch Schedule नुसार Videos APP वर 2 दिवसांनी Upload केले जातील 💰 Fee Payment 💳 सर्व Fee एकरकमी भरावी 🚫 Online भरलेली Fee कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही 🔁 Online Batch नंतर Offline Batch मध्ये Conversion करता येणार नाही ⛔ Course Expiry नंतर Validity वाढवता येणार नाही (याबाबत Authority Academy कडे नाही) 🧾 Taxes & Discounts 📌 Fee मध्ये 18% GST सह सर्व Taxes समाविष्ट आहेत ❌ Fee मध्ये कोणताही Discount लागू नाही