⚠️कोर्स Purchase करण्याआधी नियम व त्या कोर्सची संपूर्ण माहिती घेतल्याची खात्री करावी. ⏳COURSE DURATION–06 MONTHS 👁️TOTAL VIEWS–03 📱Device नियम 🔐Manual OTP: शेअर केला जाणार नाही. 💻Laptop ला App Support नाही, त्यामुळे Mobile किंवा Tab वापरावा. 📲Tab मध्ये SIM असल्यासच App Support उपलब्ध आहे. ⬇️ज्या Mobile/Tab मध्ये SIM असेल, त्याच Device मध्ये App Download करून Course Purchase करावा. 🚫दोन वेगवेगळ्या Device वर किंवा दोन वेळा Login केल्यास Academy जबाबदार राहणार नाही. 📄Notes / Books नियम ❌PDF Notes WhatsApp / Telegram वर Share केले जाणार नाहीत. 📘Step Up चे Notes PDF स्वरूपात उपलब्ध होतील. 📚Book Content साठी Book खरेदी करावी लागेल. 🛒Online विद्यार्थ्यांनी Book मार्केटमधून खरेदी करावी; Book ची PDF Share केली जाणार नाही. 🎥Video Download & Offline Views नियम 🔢Views Count संपल्यानंतर Reset होत नाही, त्यामुळे प्रत्येक Video काळजीपूर्वक पाहावी. ⬇️Video App मध्ये Download करून Offline पाहिल्यासही Views Count होतो. ⏰Offline Batch Schedule प्रमाणे App वर Video 2 दिवसांनी Upload केले जातील. 💰Fee Payment नियम 💳सर्व Fee एकरकमी भरून सहकार्य करावे. 🚫Online भरलेली Fee कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही. 🔁Online Batch नंतर Offline Batch मध्ये Convert करता येणार नाही. ⛔Course Expiry नंतर Validity वाढवता येणार नाही. (याची Authority Academy कडे नाही.) 🧾Taxes & Discounts नियम 📌Academy 18% GST सहित सर्व Tax भरते, त्यामुळे Fee मध्ये कृपया Discount मागू नये.