🚀 PRARAMBH 2.0 – UPSC | MPSC (2027 BATCH) 📚 प्रत्येक विषयाचे Topic-wise सविस्तर Notes ✍️ उत्तर लेखनाचा नियमित सराव 📝 पूर्व + मुख्य परीक्षेची संपूर्ण तयारी 🎤 अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन 🗣️ मुलाखत (Interview) तयारीवर विशेष भर 🏛️ प्रशासनातील अनुभवी अधिकाऱ्यांशी संवाद ⏰ दररोज साधारण 2 तासांचे सत्र 🗣️ Medium: मराठी माध्यम | इंग्रजी माध्यम 💻 Mode: Online | Offline 🗓️ Batch Starts: 20 January 2025 ⏳ Course Duration: 02 Years 👁️ Total Views: 03 🔴 ONLINE प्रवेश प्रक्रियेसाठी नियमावली ℹ️ कोर्स Purchase करण्यापूर्वी नियम व कोर्सची माहिती नीट वाचल्याची खात्री करावी. 📱 Device Rules 🔐 Manual OTP शेअर केला जाणार नाही 💻 Laptop ला APP support नाही, त्यामुळे Mobile / TAB वापरावा 📲 TAB मध्ये SIM असल्यासच APP support करते ⬇️ SIM असलेल्या Mobile / TAB मध्येच APP Download करून Course PURCHASE करावा 🚫 दोन वेगवेगळ्या Device वर किंवा दोन वेळा LOGIN केल्यास Academy जबाबदार राहणार नाही 📄 Notes / Books ❌ PDF Notes WhatsApp / Telegram वर शेअर केले जाणार नाहीत 📥 Step Up चे Notes PDF स्वरूपात APP मध्ये उपलब्ध असतील 📚 Book content साठी BOOK स्वतंत्रपणे खरेदी करावी लागेल 🛒 Online विद्यार्थ्यांसाठी BOOK मार्केटमधून खरेदी करावी लागेल 📕 Book ची PDF दिली जाणार नाही 🎥 Video Download & Offline Views 🔢 Views COUNT संपल्यानंतर RESET होत नाही ⚠️ त्यामुळे प्रत्येक VIDEO काळजीपूर्वक पाहावा ⬇️ VIDEO APP मध्ये Download करून Offline पाहिल्यासही Views COUNT होतील ⏰ Offline Batch Schedule प्रमाणे VIDEO 2 दिवसांनी APP वर Upload केले जातील 💰 Fee Payment 💳 सर्व फी एकरकमी भरून सहकार्य करावे 🚫 Online भरलेली फी कोणत्याही कारणास्तव Refund दिली जाणार नाही 🔁 Online Batch नंतर Offline मध्ये Convert करता येणार नाही ⛔ Course Expiry नंतर Validity वाढवता येणार नाही 📌 (त्याची Authority Academy कडे नाही) 🧾 Taxes & Discounts 📌 Academy 18% GST सहित सर्व Taxes भरते ❌ त्यामुळे फीमध्ये कोणताही Discount लागू नाही